सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या माहुर तालुका समितीचे गठन।।
कर्याल्याचे उद्घटान तथा फलक अनावरण सोहळा सम्पन्न।।
वडसा पडसा शाखा कार्यालयाचे ग्रा प येथे शुभारंभ।।।।
उमरखेड़:माहुर तीर्थ क्षेत्र(ता. प्र.):-महिलांना न्याय मिळवून देने,महिलांच्या हक्कासाठी नेहमी त्यांचा साथ देणारी,महिलांना शिक्षित व संगठित करुण समाजात त्याना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करणारी जेथे महिलांवर अत्याचार होते त्या महिलेला हिम्मतिचा हाथ देणारी,बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशनला जन सामान्य पर्यन्त पोचविनारी,महिलांना निशुल्क शिलाई कोर्स ब्यूटी पार्लर कोर्स कराटे क्लासेस कुकिंग क्लासेस, शिकवून स्वावलंबी बंविनारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ या महिला संघटनेची नांदेड़ जिल्ह्यात दूसरी शाखा स्थापन करण्यात आली माहुर तालुक्यात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या कार्यालय चे उद्घाटन माहुर शहर नगर पंचायत नगराध्यक्षा कु शीतल जाधव मैडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फलक अनावरण सोहळा नगर उपाध्यक्षा सौ अश्विनी तुपडाळए मैडम यानी केले सत्यनिर्मिति महिला मंडळ मागील बारा वर्षा पासून यवतमाळ जिल्ह्यात महिला व बाल कल्याण साठी कार्य कारित आहे व महिलांच्या समस्या व अत्याचार दूर करण्या करिता नेहमी प्रयत्नशील आहेत महिला मंडलाचे  विस्तार व महिलांन वर होणाऱ्या कौटुम्बिक अत्याचार,आर्थिक त्रास, तसेच शय्क्षणिक दुर्व्यवहार अश्या अनेक अडचणी दूर करण्याच्या उद्देशने माहुर तालुका कार्यालयाचे ओपनिंग करण्यात आली संघटिका सौ शबाना खान यांना माहुर तालुक्यातुन अनेक महिलांच्या तकरारी येत असल्या मुळे त्यांच्या सोई साठी व महिलांना  व मुलाना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी मंडळाच्या प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याच्या व प्रत्यक गांव महिलांना वाव यासाठी नांदेड़ जिल्ह्यात ही दूसरी शाखा स्थापन करण्यात आली या वेळी तालुका अध्यक्षा पदावर सौ फरज़ाना शेख तर शाखा अध्यक्षा पदावर सौ भाग्यश्री भगत यांची निवड करण्यात आली या वेळी संस्थापिका अध्यक्षा सौ शबाना खान यांनी महिलांना व नगर वासियाना मोलाचे मार्गदर्शन केले व महिला मंडलाचे कार्य व उद्देश्य समजविले तसेच नगरातील प्रतिष्ठित नागरिकांनी व पत्रकार बंधु यांनी आप आपले  मार्गदर्शन दिले यावेळी पडसा सरपंच,पत्रकार जीतू चोले,मनोज भाउ,जावेद शेख, वसंता भगत, सौ इरफान बानो, सौ निर्मला धारपवार,सौ फ़ाइमा बी सय्यद,सौ सुलोचना शेवाले,सौ रत्नमाला सनगनवर, सौ सुरेखा भवरे,सौ संगीता पोलसवार, सौ सुभद्रा तुम्बवाड,सौ शारदा शेंडे,सौ नफीसा हमीद खान,सौ ज़ोहरा शेख,कु तबस्सुम शेख,व शेकडो महिला उपस्थित होत्या.


टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आखीर कब मीलेगा घरकुल।।।