संदेश

जून, 2019 की पोस्ट दिखाई जा रही हैं
चित्र
🍵🍵🍵🍵🍵🍵🍵🍵🍵🍵 *जि.प. उच्च प्राथमिक उर्दू शाळा ढाणकी. प.स.उमरखेड.* आज बतारीख 26/06/2019 बरोज बुध शैक्षणिक वर्ष 2019-20 की शुरूवात करते हुये स्कूल मे *प्रवेश उत्सव व पहीला दिन* मनाया गया, Students का मान्यवर व शिक्षक के ज़रीये *फुल* देकर स्वागत किया गया उन्हे *किताबें (पुस्तक)* दी गई और इस शैक्षणिक वर्ष के पहले दिन स्वागत  Welcome कहते हुए मीठे के तौर पर *शीर खूरमा* पिलाया गया. जिस्की चंद झल्कीयां ...... 👇👇👇👇👇👇👇👇 (सा)सत्यनिर्मिती आज और कल चीफ एडिटर शेख तहेसीन
चित्र
पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णाल्य मध्ये गरीब रुग्णाचे हाल होत आहे.कोणतेही डॉक्टर त्यांच्या कामाच्या वेळेत ग्रामीण रुग्णालयात हजर राहत नसुन ते स्वताच्या खाजगी दवाखान्यात बसुन गोरगरीब रुग्णाचे होत असलेल्या छळाचा तमाशा उधळ्या डोळ्याने बगुन शासनाची फसवणूक करीत आहे. तसेच दोन दोन मुख्यमंत्री पद भुसविणारे व तिन तिन आमदार असणाऱ्या पुसद शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मध्ये बेडशिट नाही.दवाखान्यात साफसफाई नाही. कर्मचारी वेळेत हजर राहत नाही. रुग्णांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. पगार शासनाचा व काम स्वतःच्या  खाजगी दवाखान्यात करुन जनतेच्या जिवाशी खेळ खेळत आहे. 👏👏👏👏👏👏👏👏 (सा)सत्यनिर्मिती आज और कल चीफ एडिटर शेख तहेसीन ✍✍✍✍✍✍✍✍
चित्र
*गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांना साड़ी चोळी भेट*💐💐 *शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ शबाना खान व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तालिब भाई यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन*🌹🌹 उमरखेड(ता. प्र.)पुसद अर्बन बँक संचालक,नगर परिषद स्वीकृत माजी सदस्य,इंडेन गॅस संचालक,वरिष्ठ राजनीतिज्ञ,जयेष्ठ समाजसेवक,सर्वांचे शुभचिंतक,युवकांचे प्रेरणा स्थान,उमरखेड विधानसभा निर्धारक,कोणाचे भाऊ तर कोणाचे बॉस तर कोणाचे सेठ या पदवी ने सम्बोधित जाणारे *उमरखेड शाहराचे किंग मेकर अविनाश नंदकिशोर अग्रवाल उर्फ गोपाल अग्रवाल* यांच्या वाढ दिवसा निमित्त उमरखेड येथे *महिलांना साड्या चोळी* देण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन *यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तालिब भाई व महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ शबाना खान* यांनी केले या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दत्तरावजी शिंदे,किसनराव वानखेड़े,सुलेमान गुरु,बाळासाहेब चन्द्रे पाटिल,सचिन घाडगे,किशोर तिवारी,सय्यद सिकन्दर,अनवर नेता,सौ राखी मगरे, सौ सविता भागवत,सौ तब्बसुम सय्यद,रेहाना शेख,सौ सरिता भोसले,कु भक्ति लांडगे,कु सहनवी
चित्र
उमरखेड महागाव विधानसभा निर्धारक नगर परिषद माजी स्वीकृत सदस्य पुसद अर्बन बँक चे संचालक इंडियन गॅस एजेंसी संचालक माननीय अविनाश नंदकिशोर अग्रवाल उर्फ गोपाल भाऊ यांचा आज वाढदिवस सतत नेहमी हसमुख स्वभाव तरुनाना नेहमी प्रेरणा देणारे राजकारणात सक्रिय राहणारे वेळो वेळी गरजु लोकांच्या मदतीला धवणारे कुशल नेतृत्व गोपाल सेठ यांना वाढदिवसाच्या पत्रकार संघटना व नागरिक तर्फे मनस्वी शुभेच्छ्या देण्यात आल्या 💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
चित्र
(सा)संत्यनिर्मिती आज और कल ✍✍✍✍✍✍✍✍ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर* यांच्या आदेशान्वये भारिप बहुजन महासंघ व 'वंचित बहुजन आघाडी' च्या सर्व घटक पक्ष-संघटनांच्या वतीने 'घंटानाद आंदोलन' करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल आणि कलेक्टर अॉफिसवर करण्याचे आदेश दिले. त्याचाच भाग म्हणून उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी अॉफिसवर 'EVM हटवा, संविधान वाचवा' नारा देऊन आंदोलन करण्यात आले. झोपीचे सोंग घेणाऱ्या निवडणूक आयोग आणि सरकारला जाब विचारण्यात आला. उपस्थित**  : **वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सज्जाद खान भारिप बहुजन महासंघ ता,अध्यक्ष ऍड मुनेश्वर,अर्जुन बर्डे,डोंगळे,रिपब्लिकन सेने पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तात्या हनवते वंचित बहुजन आघाडी ता,उपाध्यक्ष शिवाजी देवसारकर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पद अधिकारी उपस्थित होते** ✍✍✍✍✍✍✍✍ प्रतिनिधि सय्यद खाजा
चित्र
🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑 🌹 *रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा*🌹 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺         *उमरखेड तालुक्यातील रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा जलद गतीने प्राप्त होण्यासाठी मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत व मा श्री महेंद्र भाऊ मानकर (जिल्हाध्यक्ष, रि. पा. ई. यवतमाळ.) यांच्या अथक प्रयत्नातून एक अत्याधुनिक उपकरणासह सुसज्ज वातानुकूलित रुग्णवाहिका उद्देश सोशल फाउंडेशन उमरखेड या स्वयं सेवी संघटनेस सुपुर्द करण्यात येत आहे.*        *तरी या लोकार्पण सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.* 🔶 *कार्यक्रमाचे उदघाटक* 🔶 💥 *मा श्री उत्तमराव इंगळे (माजी आमदार उमरखेड. )* 💥 *मा. श्री महेंद्र भाऊ मानकर (जिल्हाध्यक्ष रि. पा. ई.तथा अध्यक्ष रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी दिग्रस )* 🔶 *प्रमुख उपस्थिती* 🔶 ♦ *मा. श्री राजेंद्र नजरधने (आमदार, उमरखेड विधानसभा )* ♦ *मा. श्री प्रकाश पाटील देवसरकर (माजी आमदार, उमरखेड. )* ♦ *मा. श्री. नामदेव ससाणे (नगराध्यक्ष,न. पा. उमरखेड. )* ♦ *मा. श्री. नितीन भुतडा (स्वीकृत नगरसेवक न. पा. उमरखेड. )* ♦ *मा. श्