संदेश

मई, 2019 की पोस्ट दिखाई जा रही हैं
चित्र
**रहीम नगर येथील अल रजा मस्जिद परिसरातील नाली चे काम प्रगती पथावर  **  उमरखेड .रहीम नगर वॉर्ड क्र.12 मागिल पाच सहा वर्षा पासून रहीम नगर येथे हकीम भाई यांच्याघरा पासुन ते अलरजा मस्जिद पासून पुढे पर्यंत नाली नसल्यामुळे रहीम नगर येथिल नागरिकांना त्रास सहन करावे लागत होत, ही बाब एम आयएम नगर सेवक जलील कुरेशी यांचा लक्षात आलीअसता त्यांनी  पावसाळा  येण्याआधी  कामसुरू केले  **रहीम नगर येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे  वातावरण व एम आय एम नगर सेवक जलील कुरेशी  व अन्सार भाई  प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केली. तर एम आय एम उमरखेड व न.पा बांधकाम विभाग यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे** 🖋मूख्य सपादक🎤 शेख तहेसिन
चित्र
भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडी ता. उमरखेड व महिला आघाडी च्या वतीने पाणी टंचाई वर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घागर मोर्चा दिनांक १७/०५/२०१९रोज शुक्रवारी दुपारी १२:०० वाजता काढण्यात आला. मोर्चात सिमा गायकवाड व ईतर महिलानी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायत कार्यालय ढाणकी यांच्या नावे निवेदन दिले.या प्रसंगी भारिप बहुजन महासंघ प्रणित वंचित बहुजन आघाडी ता.महासचिव अँड. शंकर मुनेश्वर, संघटक अरविंद धोंगडे, प्रसिद्यी प्रमुख भारत कांबळे,रिपब्लिकन सेना जिल्हा प्रमुख तातेराव हनवते,कैलास अढागळे,भिम टायगर सेनेचे जाँटी  विणकरे,MIMचे ढाणकी सरकल प्रमुख ,या सर्वांनी विचार व्यक्त केले व तेथे ईतर ढाणकी रहिवाशी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चित्र
🙏🙏 *"करा पोलिसांना धन्यवाद"*🙏🙏 *सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड तर्फे पोलिस कृतज्ञता दीन साजरा* उमरखेड:-(ता. प्र.)सामान्य नागरिक आणि पोलीस बांधव यांच्यातील सुसंवाद वाढून अपप्रवृत्तींना नैतिक धाक निर्माण व्हावा, पोलीस दल आणि सकारात्मक नागरिक सोबत आहेत हा संदेश संपूर्ण समाजात पोहचावा म्हणून आपण *‘ पोलीस कृतज्ञता दिन’* सत्यनिर्मिति महिला मंडल तर्फे दर वर्षी साजरा करत आहेत हे आपले पोलीस बांधवांप्रती कर्तव्य आहे. *पोलीस वर्दीतील सामान्य माणुस आहे…* आणि आपण सामान्य माणुस *बिनावर्दीतील पोलीस…* आपले पोलीस आपले मित्र पोलींसाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्वांचे प्रबोधन *अध्यक्षा सौ शबाना खान यांनी केले पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुलाबाचे फुल,शॉल  आणि एक पेन भेट देऊन कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला.* पोलीस व समाज’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, *११ मे २०१९ हा दिवस ‘कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करण्यात आले* सामान्य नागरिक यांना सोबत घेऊन शहरातील सामाजिक समस्या व *सुधारणा* यावर चर्चा व प्रत्यक्ष उपायय