संदेश

चित्र
*माजी आमदार विजयराव खडसे साहेबांच्या वाददिवसा निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे सत्कार  राष्ट्रवादी चे नेते माजी नगराध्य नगरसेवक राजु भैय्या जैसवाल , राष्ट्रवादी कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष भीमराव चंद्रवंशी , वसंत साखर कारखाने चे संचालक कल्याण राव माने ,माजी नगरसेवक साज़िद जागीरदार , शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस रहेमत जागीरदार ,राष्ट्रवादी कार्यकर्ता मुसा साहेब टेलर यांचा हस्ते माजी आमदार विजयराव खडसे यांचा सत्कार करण्या आला* ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰💐💐💐💐💐💐💐
चित्र
अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पीस फाउंडेशन तर्फे सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतीदूत पदवी ने सम्मानित।।। उमरखेड(ता.प्र.)जातीयवाद मुक्त भारत अभियान जन सामान्य मानसा पर्यंत पोचवींन्याची देशात एकता कायम राखण्यासाठी विश्वात शांतिच्या मार्गावर नेहमी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित समाज सेवी व्यक्तिना अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन नेपाळ ह्यनच्यावतीने सम्मानित करण्यात येते या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणसाठी,निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीय स्लोखा कायम राहवा या साठी नेहमी प्रयत्नशील राहनारी,विद्यार्थिनीना शिक्षणसाठी सहकार्य करणारी,महिलांना स्वावलंबी बनविन्या साठी नेहमी मदद करणारी,भ्र्ष्टाचार विरुद्ध नेहमी आवाज़ बुलंद करणारी,महिलांचे संसार उध्वस्त होण्यापासुन वाचवीणारी,गोर गरीबांच्या अधिकारा साठी नेहमी नई स्वार्थ संघर्ष करणारी महाराष्ट्राची महिलांची शक्ति महिलांच्या विकासाची धारा सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या कार्याला सम्पूर्ण देशात प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेत अंतरराष्ट्रीय महात्
चित्र
*शेख मोहम्मद शेख मुनीर याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड* उमरखेड: तालुक्यातील शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा,संगीत,सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या स्टुडंट्स वेल्फेअर इंग्लिश मेडीयम स्कूल दहागाव या शाळेतील वर्ग १० वी चा विद्यार्थी शेख मोहम्मद शेख मुनीर याची निवड इंडियन क्रिकेट फेडरेशन द्वारा आयोजित चेन्नई येथे होत असलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप २०१९ या क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली असून हि निवड इंडियन क्रिकेट फेडरेशन विदर्भ द्वारा करण्यात आली आहे.हि स्पर्धा चेन्नई येथे खेळवली जात असून  ह्याच  विद्यार्थ्याने  यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर १९ वयोगटा अंतर्गत अफगाणिस्थान विरुद्ध भारताच्या चमूत उत्कृष्ट कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिला होता.पुढील स्पर्धेचा प्रत्यक्ष सामना youtube Channel वर प्रसारित करण्यात येत आहे. त्याच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दर्शन तुकाराम अग्रवाल, उपाध्यक्ष एन. आर. वड्डे, सचिव नितीन भुतडा,व्यवस्थापक आशिष लासिनकर, मु.अ.एम.पी.कदम,प्रशिक्षक सागर शेरे,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कौतुक करत आहे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 (सा)संत्यनिर्मिती आज
चित्र
आज‌ दिनांक 18/08/2019 रोजी सय्यद फारुख जिल्हा अध्यक्ष ओ,बी, सी यांच्या घरी ऑड इम्तीयाज खान साहेब एम,आय,एम, जिल्हा अध्यक्ष परभणी व शेख अखील भाई शहर अध्यक्ष एम,आय,एम आणी एम ,आय,एम ,खादीम शेख ईल्यास व पत्रकार फहीम काझी साहेब व हनीफ भाई बोघानी येणार्य विधानसभा बदल चर्चा करतानी व भोजन करतानी 💐💐💐💐💐💐💐💐 (सा) संत्यनिर्मिती आज और कल मूख्य संपादक शेख तहेसीन✒
चित्र
*शिक्यावर शिक्कामोर्तब, माझं मत शिक्याला:-*  जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी E V M आणि व्ही व्ही पॅड संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे. त्यामुळे आपण भारताचे सुजाण नागरिक या नात्याने इथून पुढील निवडणुका या मतपत्रिकेवरच घेण्यात याव्या अशी मागणी मुख्य  निवडणूक आयुक्त ,यांच्या कडे संपुर्ण मतदार संघातील जनता मिळून एक नागरिक या नात्याने अर्ज करायचे आहेत.   हे अर्ज स्वतः माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब आणि मी शक्य असेल तेवढ्या गावात जाऊन देत आहोत, ज्यांना पोहचले नसतील किंवा अर्ज करायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.   *आपला:- *राहुल दशरथराव वानखेडे* *(महासचिव युवक काँग्रेस उमरखेड-महागाव विधानसभा)* *मो.न.9370897235* 🇨🇮👆✋👆🇨🇮 (सा)सत्यनिर्मिती आज और कल मूख्य संपादक शेख तहेसीन ✒
चित्र
*सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या सहायतेने उच्च माध्यमिक शालांतील विद्यार्थिनीना  मोफत पुस्तक संच वितरण भव्यसोहळा* अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या"बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशन"अंतर्गत उमरखेड़(ता. प्र.)दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सत्यनिर्मिति महिला मंडळाच्या वतीने गारजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना मोफत पुस्तक संच व शालेय साहित्य देण्यात आले.शासना मार्फ़त सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यन्त निशुल्क शिक्षा व शालय साहित्य देण्यात येते पण भविष्यात पुढील शिक्षणा करिता शासना तर्फे कोणत्याही प्रकारची योजना नाही ज्या मुळे आर्थिक दुर्बळ घटक परिवारातील मुले व मूली पुढील शिक्षण घेण्यास टाळतात आणि ह्याचे प्रमुख कारण आहे पुस्तक संचाची वाढते मूल्य  जे शासन निशुल्क देत नाही व ९ व १० वी च्या पुस्तक संच नसल्यामुळे चांगले विद्यर्थि विद्या व भविष्यात यशस्वी होण्या पासून वंचित राहतात व यांच्यात मुलींचे प्रमाण जास्त आहेत अश्याच गरजू विद्यार्थिनीना पुढील भविष्य यशस्वी घडविन्या करिता सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड अध्यक्षा सौ शबाना खान जिल्ह्यात बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशन चालवित आहे व माग