संदेश

फ़रवरी, 2019 की पोस्ट दिखाई जा रही हैं
चित्र
*औदुम्बर नागरी सत्कार समिति तर्फे उमरखेड येथून बदल्या झालेल्या गुणवंत अधिकार्यान्चे सम्मान पत्र व समूर्ति चिन्ह देऊन स्वागत व सत्कार समारम्भ सम्पन्न।।*🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅 उमरखेड:- *जिल्ह्यात झालेल्या शासकीय अधिकार्यांच्या बदल्या ज्या मध्ये उमरखेड शहराच्या थानेदार हनुमन्त राव गायकवाड़,तहसीलदार भगवान कांबळे, उप विभागीय पुलिस अधिकारी संजय पुंजलवार,पुलिस उप निरीक्षक शिंदे,यांचा आज औदुम्बर नागरी सत्कार समिति द्वारा भव्य नागरी सत्कार करण्यात आला मागील तीन वर्षा पासून उमरखेड तालुक्यात ह्या अधिकाऱ्यांनी जातीय स्लोखा कायम ठेवला सर्व सामान्य लोकांना न्याय दिला शहरात विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तनाव पूर्ण असलेल्या तालुक्याला आज शांति दूत करुण सोडले आज अश्या सर्व समान्याचे गुणवंत अधिकारी साहेबांचे उमरखेड पोलीस स्टेशन येथे समूर्ति चिन्ह व सम्मान पत्र देऊन गौरवन्यात आले या वेळी औदुम्बर नागरी सत्कार समिति चे सौ शबाना खान(सत्यनिर्मिति महिला मंडळ)दीपक ठाकरे(औदुम्बर व्रक्ष संवर्धन समिति)विलासरावजी देवसरकर(पतांजलि समिति)मोहिते(शाहिद भगतसिंह मित्र मंडल)शिवाजीराव माने(पोलीस पाटिल संघटना)कोड़गिरव

MAHILA CONGRESS CITY PREDIDENT KI UPOSHAN KARTA NAGRIKO SE MULAQAT!!!

चित्र
उमरखेड़ शहर महिला काँग्रेस कमिटी ची घरकुल हक्काच्या हप्त्यसाठी उपोषण कर्ते यांना भेट व जाहिर पाठिम्बा।।।।।। उमरखेड़ (शैलेश धाड़ें):-प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महिलांना घरकुल देण्याची शासनाची योजना उमरखेड़ नगर परिषद येथे फुसकी ठरली असून सहा महीने झाल्या नंतर व घरकुल चे पूर्ण काम झाल्या वरही लाभर्थयाना अद्याप शासनाचे अनुदान मिळाले नाही या बद्दल लाभार्थयानी सतत तीन महिन्या पासून नगर परिषद,उपविभागीय कार्यालय चे चकरा मारत आहे ज्या मुळे लाभार्थी स्वताच्या घराचा स्वप्न घेऊन नातेवाईककड़ूंन मित्रा कडून कर्ज़ घेऊन घर बांधली आज त्यांना शासनाच हफ्ता न मिळाल्याने मानसिक व आर्थिक तनावखाली आपल जीवन जगायची वेळ आली आहे ना इलाज त्याना गांधी चौकात महात्मा गांधीजी यांच्या पुतल्या खाली आपल्या परिवारा सोबत आमरण उपोषण वर बसावे लागले आहे आज साहवा दिवस होऊन सुद्धा शासनाची झोप जागी झाली नसून मुख्याधिकारी व उवविभागिय अधिकारी यांनी उपोषण कर्त्यनची सादी भेट सुद्धा घेतली नाही या वेळी *उमरखेड़ महिला काँग्रेस कमिटी सौ शबाना खान यांनि उपोषण करत्याची भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या जाहिर पाठिम्बा दिला व मुख्याधिकारी गणेश

उपोषण कर्ताओ को नरेद्र दादा चवहाण साहब की भेट।।।

चित्र
घरकुल योजना के हक्क के पैसों के लिये उमरखेड़ नागरिको का आमरण उपोषण को नरेंद्र दादा चव्हाण साहब की सदिच्छा भेट।।।।।।।। उमरखेड़(ता. प्र.) उमरखेड़ शहर के नागरिकों को प्रधानमंत्री आवास योजना के तहत घर तैयार होने के बावजूद अभी तक शासन का अनुदान न मिलने पर लाभार्थी बहोत परेशान है आज छे दिन से आमरण उपोषण पर बैठे परिवारों को शासन नज़र अंदाज़ कर रहा है इस बात की जानकारी माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहब के भतीजे श्री नरेन्द्र दादा चव्हाण साहब को मिलते ही उन्होंने उपोषण मंडप को मुलाकात दी और सभी की समस्या को सुना और पूरी मदद देने का वादा किया और उपविभागीय अधिकारी को जनता की परेशानी से अवगत कराया और सभी को दिलासा दिया इस मौके पर उनके साथ काँग्रेस कार्यकर्ता जनाब अंजार अली शाह,साई महाजन,मारुति गावहाने,पत्रकार बाळू ओझलवार भाऊ, बबलू भाई, अज़हर भाई, काँग्रेस माइनॉरिटी प्रदेश उपाध्यक्ष जनाब शाहदत खान साहब और समस्त उपोषण कर्ता और नागरिक मौजूद थे

आखीर कब मीलेगा घरकुल।।।

चित्र
प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गतघरकुलाचे हाप्ते त्वरित खात्यात टाकण्यासाठी ,भगतसिंग मिञमंडळा च्यावतीने निवेदन! गेल्या अनेक दिवसापासुन उमरखेड नगरितील लाभधारक नागरिकांना प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी नगरपरिषेदेने परवानगी देऊन कामकाज सुररु करण्याचे  आदेश दिले व लाभधारकांनी घरकुल बांधकाम करण्याची सुरुवात करुन सहा महिने ऊलटुन गेले पण आद्द्यापावेतो घरकुलाचा एकही हप्ता मिळाला नसल्याने नागरिकांची दैनियआवस्था होत आहे.रहाण्यासाठी घर नाहि उघड्यावर संसार मांडावा लागला आहे,.या संदर्भात नगरपरिषदेला वारंवार सांगुनही घरकुलाचे हप्ते टाकण्यास टाळाटाळ करित आहे.त्यामुळे नागरिकांना उपोषणाची वेळ आली आहेदोन दिवसापासुन सुरु झालेले अमरण उपोषणाची शासन दखल घेईल का? या करिता भगतसिंग मिञमंडळ उमरखेडच्या वतीने उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा देउन निवेदन देण्यात आले.जर उपोषणकर्त्यांच्या मागण्या पुर्ण नाही झाल्या तर आंदोलन करणयाचा ईशारा भगतसिंग मिञमंडळानी यावेळी दिला.

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED

चित्र
*महा अघाड़ी ची जाहिर सभा नांदेड़ में शाहदत भाई और अंजार भाई स्टेज पर*👌👌👍👍*महा अघाड़ी ची जाहिर सभा नांदेड़ में शाहदत भाई और अंजार भाई स्टेज पर*👌👌👍👍

VEER jawano ko shouryanjali@@

चित्र
मूस्लीमबाधवाच्या वतीन क्षध्दाजली  👏👏👏👏👏👏👏👏 उमरखेड जम्मू काश्मीरमधील पूलवामा येथे झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात आपल्या भारतीय सैनिकाना वीरमरण प्राप्त झाले या शहिदाच्या स्मरणार्थ येथील तातारशाहा  बाबा दर्गा मोदान येथे  मूस्लीमबाधवाच्या वतीने शहीद झालेल्या ४४ जवानाना क्षध्दाजली अर्पन करून निषेध नोदविला या वेयाळी काॅग्रेस चे कारेकरते हानिप ठोकोदार शेख ईरफान भारतिय जता पारटी चे आलपसख्या आधेक्ष उपस्थित होते 💐💐💐💐💐💐💐💐 (सा)सत्यनिर्मिति आज और कल मूख्य संपादक शेख तहेसीन

ALL INDIA CONGRESS COMEETI UMARKHED

चित्र
उमरखेड़ येथे चलो युवक काँग्रेस च्या वतीने चलो पंचायत अभियान ची उउमरखेड़ महागाव विधान सभेत सुरुवात ।।।।।।।। उमरखेड़(पिंटू भुसाळ):- उमरखेड काँग्रेस कार्यलय येथे चलो पंचायत अभियान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस निरीक्षक प्रतिभा रघुवंशी यवतमाळ तथा जिल्हा अध्यक्ष अतुल राउत  यांनी महत्वाचे मार्गदर्शन काँग्रेस कार्यक्रत्यना केले विधान सभेतिल प्रत्यक पंचायत पर्यन्त काँग्रेस पक्षाच्या सिद्धान्त पोचविन्याचा संकल्प करण्यात आला शेतकर्यावर होत असलेले सरकारच्या अत्याचार व अन्याय विरुद्ध जनतेला जागृत करण्याचे काम चलो पंचायत अभियान मार्फ़त करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले मध्यम अल्पबभूधारक कोरडवाहु शेतकऱ्यांची कर्ज़ माफी,शेतमालाला हमी भाव,खते बियानी शेती औज़ार किमतीवर नियंत्रण,हवामान खात्याचे आधुनिकरण,कृषि पूरक उद्योगणा चालना, अश्या अनेक समस्यावर फक्त काँग्रेसच मात करु शकते ह्या साठी चलो पंचायत अभियाणाची सुरुवात उमरखेड़ विधानसभा येथे करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान पठान यांनी केले या कार्यक्रमा

EJAZ JNAAB UMARKHED RASHTRAVADI SHAHER ADHYKSH...

चित्र
*उमरखेड़ तालुका अध्यक्ष शंकर भाऊ तालनगकर यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश* *उमरखेड़ शहर अध्यक्ष पदी जेष्ठ समाजसेवक,निवृत्त मुख्यध्यपक तथा ए के फक्शन हॉलचे संचालक एजाज पठान सरांची बिनविरोध निवड* उमरखेड़:-(ता. प्र.)आज पुसद माजी पालकमंत्री मनोहरराव नाईक यांच्या निवस्थानी उमरखेड़ तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तालुका अध्यक्ष शंकर भाऊ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला यावेळी *समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते चुन्नुमिया काज़ी* यांनी जहांगीर शेख,रिज़वान काज़ी,गंगासागर भाऊ, व शेकडो कार्यकर्ता सोबत प्रवेश घेतला तसेच उमरखेड़ च्या वरिष्ठ नेते *माजी नगर परिषद उपाध्यक्ष एजाज़ पठान* सरानि     हज्जु भाई, नसीम पठान,बाबू भाई, जब्बार खान,शैलेश गोरे, रहीम भाई ,साहेब खान पठान,शफी भाई व शेकडो कार्यकर्ता  सहित प्रवेश घेतला या वेळी *उमरखेड़ शाहराची जबाबदारी भाऊनी एजाज़ जनाब यांच्या खांद्यावर टाकली* व पक्ष बळकट करण्याचा जिम्मा सोपविला व एजाज़ जनाब यांची शहर अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली व त्यांना भाऊ च्या हस्ते नियुक्ति पत्र देण्या