*शिक्यावर शिक्कामोर्तब, माझं मत शिक्याला:-*
 जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी E V M आणि व्ही व्ही पॅड संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे. त्यामुळे आपण भारताचे सुजाण नागरिक या नात्याने इथून पुढील निवडणुका या मतपत्रिकेवरच घेण्यात याव्या अशी मागणी मुख्य  निवडणूक आयुक्त ,यांच्या कडे संपुर्ण मतदार संघातील जनता मिळून एक नागरिक या नात्याने अर्ज करायचे आहेत.
  हे अर्ज स्वतः माजी आमदार विजयरावजी खडसे साहेब आणि मी शक्य असेल तेवढ्या गावात जाऊन देत आहोत, ज्यांना पोहचले नसतील किंवा अर्ज करायचा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.
  *आपला:-
*राहुल दशरथराव वानखेडे* *(महासचिव युवक काँग्रेस उमरखेड-महागाव विधानसभा)*
*मो.न.9370897235*
🇨🇮👆✋👆🇨🇮
(सा)सत्यनिर्मिती आज और कल
मूख्य संपादक शेख तहेसीन ✒

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED