अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी पीस फाउंडेशन तर्फे सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतीदूत पदवी ने सम्मानित।।।
उमरखेड(ता.प्र.)जातीयवाद मुक्त भारत अभियान जन सामान्य मानसा पर्यंत पोचवींन्याची देशात एकता कायम राखण्यासाठी विश्वात शांतिच्या मार्गावर नेहमी कार्य करणाऱ्या प्रतिष्ठित समाज सेवी व्यक्तिना अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन नेपाळ ह्यनच्यावतीने सम्मानित करण्यात येते या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील महिला व बाल कल्याणसाठी,निराधार महिलाना न्याय मिळवून देण्यासाठी, जातीय स्लोखा कायम राहवा या साठी नेहमी प्रयत्नशील राहनारी,विद्यार्थिनीना शिक्षणसाठी सहकार्य करणारी,महिलांना स्वावलंबी बनविन्या साठी नेहमी मदद करणारी,भ्र्ष्टाचार विरुद्ध नेहमी आवाज़ बुलंद करणारी,महिलांचे संसार उध्वस्त होण्यापासुन वाचवीणारी,गोर गरीबांच्या अधिकारा साठी नेहमी नई स्वार्थ संघर्ष करणारी महाराष्ट्राची महिलांची शक्ति महिलांच्या विकासाची धारा सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या कार्याला सम्पूर्ण देशात प्रशंसनीय प्रतिसाद मिळत आहे मंडळाच्या सामाजिक क्षेत्रात केलेले कार्याची दखल घेत अंतरराष्ट्रीय महात्मा गांधी फाउंडेशन तर्फे यवतमाळ जिल्ह्याचे सत्यनिर्मिति महिला मंडळाच्या संस्थापिक राष्ट्रीय अध्यक्षा सौ शबाना खान यांना शांतिदूत पीस अंबेसिडर ह्या पदविने सम्मानित करण्यात आले व येत्या गांधी जयंती पावन पर्ववर नेपाल येथे अंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सम्मान करण्यासाठी आमन्त्रित करण्यात आले यावेळी अमरावती विभाग शांतिदूत व डॉक्टरेट पदवी सम्मान अमरावती येथील समाज सेवक डॉ साजिद अली यांची निवड करण्यात आली विश्वतील प्रतिष्ठित व सामाजिक क्षेत्रात उत्तम भूमिका बज्वणाऱ्या व्यक्तिना गांधी फाउंडेशन सम्मान व सत्कार करते ह्या अंतरराष्ट्रीय फाउंडेशन ने यवतमाळ जिल्ह्यात विशेष एका महिलेला या महत्वपूर्ण व जबाबदारी पूर्ण पदवीने सम्मानने नवाजले हे एक गौरवास्पद बाब आहे विशेष एका छोट्याश्या तालुका उमरखेड शहरातील एका मध्यम वर्गीय महिलाने महिलांच्या हक्कासाठी व सर्व जातीच्या महिलांना आपल्या समुहात एकता व अखंडता बनवून ठेवण्यासाठी जे संघर्ष केले व जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी जे प्रयत्न व सहकार्य केले या अनेक प्रशंसनीय कार्याला पाहून सौ शबाना खान यांना ही पदवी व सम्मान मिळाले विशेष यवतमाळ जिल्ह्यात हे मान प्रथमच मिळाले व तेही उमरखेड शाहराला ज्यामुळे सर्व महिला,जयेष्ठ नागरिक,समाजिक संस्था,राजकीय,सर्व पक्ष, समाजिक संघटन, महिला संघटन,विद्यर्थि संघटन,शासकीय,निम्शासकीय,अधिकारी,पदाधिकारी,कर्मचारी,सदस्य,व सदस्या तसेच शिक्षण विद्यर्थ्यांचे वतीने शुभेच्छा व शुभकामना देण्यात आल्या.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED