*सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या सहायतेने उच्च माध्यमिक शालांतील विद्यार्थिनीना  मोफत पुस्तक संच वितरण भव्यसोहळा*
अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या"बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशन"अंतर्गत
उमरखेड़(ता. प्र.)दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सत्यनिर्मिति महिला मंडळाच्या वतीने गारजू विद्यार्थी व विद्यार्थिनीना मोफत पुस्तक संच व शालेय साहित्य देण्यात आले.शासना मार्फ़त सर्व शिक्षा अभियान अंतर्गत १ ते ८ पर्यन्त निशुल्क शिक्षा व शालय साहित्य देण्यात येते पण भविष्यात पुढील शिक्षणा करिता शासना तर्फे कोणत्याही प्रकारची योजना नाही ज्या मुळे आर्थिक दुर्बळ घटक परिवारातील मुले व मूली पुढील शिक्षण घेण्यास टाळतात आणि ह्याचे प्रमुख कारण आहे पुस्तक संचाची वाढते मूल्य  जे शासन निशुल्क देत नाही व ९ व १० वी च्या पुस्तक संच नसल्यामुळे चांगले विद्यर्थि विद्या व भविष्यात यशस्वी होण्या पासून वंचित राहतात व यांच्यात मुलींचे प्रमाण जास्त आहेत अश्याच गरजू विद्यार्थिनीना पुढील भविष्य यशस्वी घडविन्या करिता सत्यनिर्मिति महिला मंडल उमरखेड अध्यक्षा सौ शबाना खान जिल्ह्यात बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशन चालवित आहे व मागील ५ वर्षापासून तालुक्यातील गरजू मुलीना शिक्षण पूर्ण कारण्यकरिता ९ वी व १० विच्या पुस्तकाचे संच उपलब्ध करुण देण्याची भुमिका निभावत आहे व आज रोजी उमरखेड येथील उर्दू व मराठी कन्या शळाच्या गरजू मुलीना पुस्तक संच व शालेय साहित्य वाटप करण्यात आले व सत्यनिर्मिति महिला सीलाई स्कूल तर्फे  निशुल्क चालविन्यात येत असलेली शिवनकला केंद्र क्र २ व ३ येथे कोर्स पूर्ण करणाऱ्या महिला विद्यार्थिनीना अनुभव प्रमाण पत्र देण्यात आले या वेळी उमरखेड़ येथील तहसीलदार खंडारे यांनी अध्यक्ष स्थान ग्रहण केले व कार्यक्रमाचे दीप प्रज्वलित केले व प्रमुख अतिथि डॉ सचिन ममिडवार, तलाठी दत्तात्रय दुरकेवार, बीडीओ मैडम,सुरेंद्र कोड़गिरवार,प्रा प्रेम हनवते सर,विलासराव देवसरकर,मज़हरुल्लाह टेलर चाचा,रेखा गवले,दीपक ठाकरे,अनीस पठान सर, रामकिसन सारडाजी,संतोष जिल्हावार, नाथा पाटिल,संतोष माने, नंदा मामिडवार,गोविंद सोमानी,याहीया पठान सर,सौ तोमर मैडम,पुसद असद मिर्ज़ा,आतिफ पठान,फ़िरोज़ लाला,सौ संगीता डागा, सौ इटकरे मैडमहजर होत्या यावेळी कार्यक्रमात पतांजलि योग समिति,अखिल भारतीय ग्राहक सरक्षण समिति,दैनिक पत्रकार संघ,ज्येष्ठ नागरिक समिति,औदुम्बर व्रक्ष संवर्धन समिति,पोलीस पाटिल संघटना, किड्जी स्कूल वर्ग,इंडियन मुस्लिम एसोसिएशन समिति,मानव अधिकार परिषद समिति,कन्ज़्यूमर प्रोटेक्शन समिति,वकील संघ,महिला सुरक्षा दल समिति,विद्यार्थी सुरक्षा क्लब समिति,च्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते आयोजक समिति सदस्या सौ सीमा खंदारे,सौ रेहाना सिद्दी,सौ तबस्सुम सय्यदा, सौ मीरा मगरे,सौ डॉ वंदना मरसुलकर,रेहाना दादू,गुड्डी भोसले,कु स्वाति दुधे,सौ संगीता घाडगे,सौ शाहीन खान,रेखा मोरे,ज्योति धाड़ें,कार्यक्रमाचे सूत्र संचालन एडवोकेट कु मनीषा भारती तर प्रस्ताविक कु भक्ति लांडगे व आभार प्रदर्शन पुलिस पाटिल गजानन शिंदे यांनी केले यावेळी उमरखेड़ नगर परिषद अंतर्गत सुरु असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थी व शिक्षक मंडळी व शेकडो महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते मान्यवराने आपले मार्गदर्शन देऊन कार्यक्रमास येऊन  विद्यर्थ्यांचे मनोबल वाढवीले.
💐💐💐💐💐💐💐💐
 मूख्य संपादक शेख तहेसीन✒

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED