EJAZ JNAAB UMARKHED RASHTRAVADI SHAHER ADHYKSH...

*उमरखेड़ तालुका अध्यक्ष शंकर भाऊ तालनगकर यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश*
*उमरखेड़ शहर अध्यक्ष पदी जेष्ठ समाजसेवक,निवृत्त मुख्यध्यपक तथा ए के फक्शन हॉलचे संचालक एजाज पठान सरांची बिनविरोध निवड*
उमरखेड़:-(ता. प्र.)आज पुसद माजी पालकमंत्री मनोहरराव नाईक यांच्या निवस्थानी उमरखेड़ तालुक्यातील शेकडो नागरिकांनी तालुका अध्यक्ष शंकर भाऊ यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला यावेळी *समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते चुन्नुमिया काज़ी* यांनी जहांगीर शेख,रिज़वान काज़ी,गंगासागर भाऊ, व शेकडो कार्यकर्ता सोबत प्रवेश घेतला तसेच उमरखेड़ च्या वरिष्ठ नेते *माजी नगर परिषद उपाध्यक्ष एजाज़ पठान* सरानि     हज्जु भाई, नसीम पठान,बाबू भाई, जब्बार खान,शैलेश गोरे, रहीम भाई ,साहेब खान पठान,शफी भाई व शेकडो कार्यकर्ता  सहित प्रवेश घेतला या वेळी *उमरखेड़ शाहराची जबाबदारी भाऊनी एजाज़ जनाब यांच्या खांद्यावर टाकली* व पक्ष बळकट करण्याचा जिम्मा सोपविला व एजाज़ जनाब यांची शहर अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली व त्यांना भाऊ च्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले *या वेळी सम्पूर्ण तालुक्यातुन एजाज़ जनाब यांना शुभेच्या आल्या*
⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED