ALL INDIA CONGRESS COMEETI UMARKHED

उमरखेड़ येथे चलो युवक काँग्रेस च्या वतीने चलो पंचायत अभियान ची उउमरखेड़ महागाव विधान सभेत सुरुवात ।।।।।।।।

उमरखेड़(पिंटू भुसाळ):- उमरखेड काँग्रेस कार्यलय येथे चलो पंचायत अभियान कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेस महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस निरीक्षक प्रतिभा रघुवंशी यवतमाळ तथा जिल्हा अध्यक्ष अतुल राउत  यांनी महत्वाचे मार्गदर्शन काँग्रेस कार्यक्रत्यना केले विधान सभेतिल प्रत्यक पंचायत पर्यन्त काँग्रेस पक्षाच्या सिद्धान्त पोचविन्याचा संकल्प करण्यात आला शेतकर्यावर होत असलेले सरकारच्या अत्याचार व अन्याय विरुद्ध जनतेला जागृत करण्याचे काम चलो पंचायत अभियान मार्फ़त करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले मध्यम अल्पबभूधारक कोरडवाहु शेतकऱ्यांची कर्ज़ माफी,शेतमालाला हमी भाव,खते बियानी शेती औज़ार किमतीवर नियंत्रण,हवामान खात्याचे आधुनिकरण,कृषि पूरक उद्योगणा चालना, अश्या अनेक समस्यावर फक्त काँग्रेसच मात करु शकते ह्या साठी चलो पंचायत अभियाणाची सुरुवात उमरखेड़ विधानसभा येथे करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान पठान यांनी केले या कार्यक्रमात निरिक्षकाचे स्वागत भारतीय महिला काँग्रेस उमरखेड़ शहर अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी आमदार विजयरवजी खडसे होते या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि जिल्हा युवक काँग्रेस पदाधिकारी तसेच उमरखेड विधानसभे मधिल सर्व जेष्ट नेते मंडळी  सर्व जि.प.प.स.नगर पालीका.नगर पंचायत.बाजार समिती.सदस्य सभापती व काँग्रेस कमेटी,महीला काँग्रेस,युवक काँग्रेस,अल्पसंख्याक काँग्रेस,सेवादल काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED