आदर्श शिक्षक इतिहास विशेषज्ञ प्रबोधनकारी माननीय प्रेम हनवते सर यांचे जाहिर नागरी सत्कार दिनांक15 मार्च शुक्रवार रोजी नगर परिषद प्रांगण गांधी चौक उमरखेड येथे सम्पन्न होणार असून सर्व सामान्य नागरिक सामाजिक संघटना,महिला संघटना,शिक्षक संघटना,कर्मचारी संघटना तर्फे हा कार्यकर्म सोहळा होणार असून सर्वाना सस्नेह जाहिर निमन्त्रण आमंत्रित आहे.
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या माहुर तालुका समितीचे गठन।। कर्याल्याचे उद्घटान तथा फलक अनावरण सोहळा सम्पन्न।। वडसा पडसा शाखा कार्यालयाचे ग्रा प येथे शुभारंभ।।।। उमरखेड़:माहुर तीर्थ क्षेत्र(ता. प्र.):-महिलांना न्याय मिळवून देने,महिलांच्या हक्कासाठी नेहमी त्यांचा साथ देणारी,महिलांना शिक्षित व संगठित करुण समाजात त्याना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करणारी जेथे महिलांवर अत्याचार होते त्या महिलेला हिम्मतिचा हाथ देणारी,बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशनला जन सामान्य पर्यन्त पोचविनारी,महिलांना निशुल्क शिलाई कोर्स ब्यूटी पार्लर कोर्स कराटे क्लासेस कुकिंग क्लासेस, शिकवून स्वावलंबी बंविनारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ या महिला संघटनेची नांदेड़ जिल्ह्यात दूसरी शाखा स्थापन करण्यात आली माहुर तालुक्यात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या कार्यालय चे उद्घाटन माहुर शहर नगर पंचायत नगराध्यक्षा कु शीतल जाधव मैडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फलक अनावरण सोहळा नगर उपाध्यक्षा सौ अश्विनी तुपडाळए मैडम यानी केले सत्यनिर्मिति महिला मंडळ मागील बारा वर्षा पासून यवतम...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें