तातार नगरी आझादवार्ड काजीपुरा येथे जागतीक महीला दीवस साजरा!!!

*काजीपुरा उमरखेड येथे जागतिक महिला दिन साजरा सत्यनिर्मिति महिला मंडळच्या अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या हस्ते महिलांना गैस वितरण*।।।
उमरखेड(शेख तहेसिन):- *शहरात जागतिक महिला दिन उत्साहने साजरा करण्यात आला या निमित्ताने समाजिक कार्यकर्ते समरान पठान यांनी आज़ाद वार्ड येथे महिला जनजागृति कार्यक्रम केले व जिल्ह्यातील महिलांना सशक्त बनविन्या करीता कार्य करणारी सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड कमेटी यांना आमंत्रित करण्यात आले व महिलांना सुरक्षा व अधिकार या बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले या वेळी शासन तर्फे भेटणाऱ्या गैस कनेक्शन वाटप अध्यक्षा शबाना खान व त्यांच्या समूहा हस्ते देण्यात आले व सामाजिक कार्यातुन स्वतची ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला या वेळी  मंडळच्या डॉ वंदना कदम पाटिल,सौ सीमा खंदारे,सौ राखी मगरे,रेहाना शेख,तब्बसुम सय्यदा,गुड्डी भोसले,कु भक्ति लांडगे,सविता भागवत,कु अर्चना बोरड,  महिला सुरक्षा जिल्हाध्यक्ष इरफान पठान गैस एजेंसी आवेज़ मुजावर व वार्डातिल प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग महिला वासी उपस्थित होत्या.*
news & advertise contact
chief editor shaikh tahsin
8600395722

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED