🇮🇳सुकळी(ज.) पंचायत समिती गणातील शाळां मधील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या मध्ये भाषण कला नीर्माण व्हावी.हा उदात्त हेतू ठेवून.माझ्या गणातील विद्यार्थी पुढे गेले पाहिजे अशी अशी महत्त्व कांक्षा श्रीमती संगीताताई दशरथराव वानखेडे (पंचायत समिती सदस्य) यांनी व्यक्त केली होती.त्या गोष्टी चा धागा पकडून शिक्षक मीत्र मंडळाने शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता . त्यानीमीत्य परीक्षा घेण्यात आली त्यामध्दे काही वीद्यार्थांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला जी.प.सदस्य खोकले साहेब, गटशिक्षणाधिकारी खुडे साहेब, राहुल वानखेडे, सर्व शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते.🙏🏻
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या माहुर तालुका समितीचे गठन।। कर्याल्याचे उद्घटान तथा फलक अनावरण सोहळा सम्पन्न।। वडसा पडसा शाखा कार्यालयाचे ग्रा प येथे शुभारंभ।।।। उमरखेड़:माहुर तीर्थ क्षेत्र(ता. प्र.):-महिलांना न्याय मिळवून देने,महिलांच्या हक्कासाठी नेहमी त्यांचा साथ देणारी,महिलांना शिक्षित व संगठित करुण समाजात त्याना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करणारी जेथे महिलांवर अत्याचार होते त्या महिलेला हिम्मतिचा हाथ देणारी,बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशनला जन सामान्य पर्यन्त पोचविनारी,महिलांना निशुल्क शिलाई कोर्स ब्यूटी पार्लर कोर्स कराटे क्लासेस कुकिंग क्लासेस, शिकवून स्वावलंबी बंविनारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ या महिला संघटनेची नांदेड़ जिल्ह्यात दूसरी शाखा स्थापन करण्यात आली माहुर तालुक्यात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या कार्यालय चे उद्घाटन माहुर शहर नगर पंचायत नगराध्यक्षा कु शीतल जाधव मैडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फलक अनावरण सोहळा नगर उपाध्यक्षा सौ अश्विनी तुपडाळए मैडम यानी केले सत्यनिर्मिति महिला मंडळ मागील बारा वर्षा पासून यवतम...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें