उमरखेड व महागाव तालुक्यातील सर्व संघटना तर्फे आदर्श शिक्षक इतिहासकार प्रेम हनवते सरांचे भव्य नागरी सत्कार सोहळा सम्पन्न।।।।।।
उमरखेड(तालुका प्रतिनिधि):-शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जगा समोर आननारे विश्वाला छत्रपति शिवरायांचे महान कार्याची ओळख दखविनारे सर्वांचे आवडते समाजसेवक इतिहासकार प्रबोधनकार आदर्श शिक्षक माननीय प्रेम हनवते सर यांचे आज उमरखेड व महागाव तालुक्याच्या समाजिक संघटना महिला संघटना व शासकीय व नीम शासकीय कर्मचारी संघटनाच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रम सोहळा संजोग भवन उमरखेड येथे पार पाडण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ऑल इंडिया ओ बी सी संघटना राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी साहब तर प्रमुख अतिथि बलुतेदार महा संघ प्रदेश अध्यक्ष श्री कल्यानरावजी दळ,डॉ विजयरावजी माने,रंगराव काळे, मंगेशभाऊ भारसाकले, प्रमुख उपस्थिति डॉ वीना कदम,शेख अकबर,विलास भवरे,आंनद गायकवाड़,सौ शबाना खान(सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा)होते  या कार्यक्रमाचे संचलन अनिल काळबांडे सर तर आभार प्रगट अंजार अली शाह यांनी केले या वेळी सर्व पत्रकार संघटनानी उपस्थिति दर्शवली सोशल मीडिया संघ तर्फे शाहदत खान अहमद नुर खान,सय्यद वसीम,शेख तहेसिन, समरान पठान,नईम पायलट,ताहेर जमीर शेख,मजीदभाई ,समरान पठान होते या वेळी तालुक्यातील सर्व समाजिक,शैक्षणिक,सेवाभावी,बहुद्देशीय संस्था पद अधिकारी व शेकडो नागरिक व महिला हजर होत्या.
मुख्य संपादक
शेख तहेसिन
💐💐💐💐

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED