आज दि.15/03/2019 रोजी उमरखेड यथिल काँग्रेस चे सक्रीय कार्यकरते.श्री.दारासिंग रूडे यानी.त्यांच्या हाँटेल मधे काल शिरपुर ता.महागाव येथिल शेतकरी श्री.गुनवंत गायकवाड हे चहा पिन्या साठी हाँटेल मधे गेले आणी 25000 हजार रूपये विसरले.ते पैसे दारासिंग रूडे यानी पोलीसाना सागुन त्यांचा सोद घेताला आणि त्या शेतकर्यांचे पैसे परत वापस दिले.अस्या इमानदार कार्यकत्यांचे युवक काँग्रेस उमरखेड विधानसभे च्या वतिने हार व पुष्प गुच्छ देउन सत्कार करन्यात आले.या वेळी जिल्हा उपाध्यक्ष तालीब अहेमद.विधानसभा अध्यक्ष इम्रान पठाण.काँग्रेस कार्यकरते शेख राजिक अदी उपस्थित होते.
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या माहुर तालुका समितीचे गठन।। कर्याल्याचे उद्घटान तथा फलक अनावरण सोहळा सम्पन्न।। वडसा पडसा शाखा कार्यालयाचे ग्रा प येथे शुभारंभ।।।। उमरखेड़:माहुर तीर्थ क्षेत्र(ता. प्र.):-महिलांना न्याय मिळवून देने,महिलांच्या हक्कासाठी नेहमी त्यांचा साथ देणारी,महिलांना शिक्षित व संगठित करुण समाजात त्याना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करणारी जेथे महिलांवर अत्याचार होते त्या महिलेला हिम्मतिचा हाथ देणारी,बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशनला जन सामान्य पर्यन्त पोचविनारी,महिलांना निशुल्क शिलाई कोर्स ब्यूटी पार्लर कोर्स कराटे क्लासेस कुकिंग क्लासेस, शिकवून स्वावलंबी बंविनारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ या महिला संघटनेची नांदेड़ जिल्ह्यात दूसरी शाखा स्थापन करण्यात आली माहुर तालुक्यात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या कार्यालय चे उद्घाटन माहुर शहर नगर पंचायत नगराध्यक्षा कु शीतल जाधव मैडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फलक अनावरण सोहळा नगर उपाध्यक्षा सौ अश्विनी तुपडाळए मैडम यानी केले सत्यनिर्मिति महिला मंडळ मागील बारा वर्षा पासून यवतम...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें