🌹🎊🎂🏆📚🎪🇮🇳🌹
     *निगुर्ण व्यक्तीमत्व जिल्हा परिषद सदस्य तथा काॅग्रेसचे नवतरुण उदयनमुख नेतृत्व रामजी देवसरकर*.!
     जिल्हा परिषद सदस्य रामजी देवसरकर यांचे वडील वकील होते . *त्यानंतर त्यांनी समाजातील रंजल्या-गांजल्या ,पीडित ,शेतकरी व वंचित घटना न्याय मिळावा म्हणून राजकारणात प्रवेश केला .नशिबाची साथ व जनतेच्या विश्वासावर त्यांनी आमदारकी काबीज केली.अभ्यासू कणखर व्यक्तीमत्व लाभलेल्या अॅड अनंतरावजी (काकाश्री) देवसरकर यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी आणून मतदार संघातील विकासकामावर खर्ची घातला व मतदार संघाचे नंदनवन करण्यासाठी वेळ दिला. अॅड अनंतराव (काकाश्री) यांचे आमदारकीच्या कार्यकाळाची  आठवण मतदारांच्या स्मृती पटलावर कोरल्या गेली*.
    🍿💝 गोपीकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयाची जबाबदारी इमाने-  ऐतबारे पार पाडत महाविद्यालयाला  नवसंजीवनी प्राप्त करुन देत , *पहिल्याच निवडणुकीत विडूळ मतखंडातून जिल्हा परिषद सदस्य झालेले रामजी देवसरकर यांनी मतदारांच्या समस्येला न्याय देत ,पक्षसंघटन वाढण्याची जबाबदारी घेत कोट्यवधींचा निधी खेचून आणला व विकास कामाचा धुमधडाका उडविला. शांत,संयमी ,विचारपुर्वक उत्तर देत समस्या मार्गी लावणारे रामजी यांचे राजकीय भवितव्य उज्वलं आहे*.
  🌹🎉👑 रामजी यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा त्यांना  *सुख,समृद्धी,आनंद ,कीर्ती व उदंड आयुष्य लाभावे.
🌹🎉🧀🍫🌼🎪
✍🏻शुभेच्छूक- * शेख तहेसिन तथा (सा)संत्यनिर्मिति आज और कल🌹 गृप परिवार*

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED