💐💐💐 *सस्नेह आमंत्रण*💐💐💐
🙏🙏🙏११ वा वर्धापन दिन🙏🙏🙏
*सर्व नागरिकांना कळविन्यात अत्यंत आनंद स्नेह आमन्त्रित करण्यात येते की महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा उमरखेड येथील महिलांच्या हक्कासाठी व महिला सक्षमीकरन मजबुत करण्यासाठी सतत मागील 11 वर्षापासून प्रयत्नशील असलेली महिला संघटन सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड च्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 20 एप्रिल 2019 शनिवार रोजी महागाव रोड  गार्डन समोर माहेश्वरी खुले नाट्य गृह येथे महिला संगीत ,महिला नृत्य,महिला भाषण,महिला कराटे स्पर्धाचे व लोकशाही चौथा स्तम्भ पत्रकार बाँधवांचे सम्मान सत्कार कार्यक्रम तसेच सत्यनिर्मिति महिला मंडळ द्वारा शिलाई कोर्स व कराटे कोर्स पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वितरित समारोह आयोजीत करण्यात आले आहे तरी तालुक्यातील  व शहरातील महिला व मुलीनी या स्पर्धतेत भाग घ्यावा व महिला शक्ति सक्षमी करण सिद्ध करावी तरी सर्वानी या कार्यक्रमाचे लाभ घ्यावे व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन महिला प्रगति बद्दल मान्यवरांचे मार्गदर्शन चा लाभ घ्यावा व महिला व मुलींचे मनोबल वाढवावी व सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या वर्धापन दिवस साजरा करावा व शुभेच्छा द्यावी*
       *तरी स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला व मुलीनी आपली नोंद अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या जवळ दुर्ध्वनी क्र 9763786818 वर नोंदणी करावी व वेळेवर हजर रहावे.*
      हीच विनंती
स्थळ:- *माहेश्वरी खुले नाट्य गृह महागाव रोड गार्डन जवळ उमरखेड तालुका उमरखेड*
वेळ:- *दुपारी 2 वाजता*
दिनांक:- *२०/०४/२०१९ शानिवार*
🙏🙏💐💐🙏🙏🌹🌹🙏🙏

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

आखीर कब मीलेगा घरकुल।।।