सुभाषराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सौभाग्यवती यांनी हनुमान मंदीर येथे पुजा केली व डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून येणाऱ्या 18 एप्रिल ला काँग्रेस पक्षाला मतदान करून महिला विरोधी या भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करावा अशे लोकांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य रक्षा माने, एडवोकेट शिवाजी वानखेडे इतर महिला सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED