महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ शबाना खान यांच्या प्रचार संवाद दौऱ्याचा आज सम्पन्न।।।।
हिंगोली लोकसभा(उमरखेड):- "हर बुथ काँग्रेस मजबुत महिला और यूथ "तसेच काँग्रेस विजयी मिशन 2019 हिंगोली लोकसभा उमेदवार सुभाषरावजी वानखेड़े यांच्या प्रचारच आज सम्पले व येत्या दिनांक18 एप्रिल गुरुवार रोज़ी मतदान असुन काँग्रेस प्रत्याशी निवडून देण्या करिता घर घर जाऊन महिलांना समजविन्याचे काम उमरखेड शहर महिला काँग्रेस कमिटी करत आहे व आज उमरखेड परिसरातील निवस्थान जाऊन कॉन्ग्रेस साठी मते मागण्यात येत आहे प्रचारची प्रक्रिया आज सम्पन्न झाली हिंगोली लोकसभा कांग्रेसच विजयी होईल या साथी कडेकोर पर्यत्न केले जात आहे शहर अध्यक्षा सौ शबाना खान हे आपल्या टीम सह प्रत्येक मतदाता च्या घरी जाऊन काँग्रेस साठी मत मागत आहे व काँग्रेसच्या न्याय योजनाची पूर्ण माहिती जनतेला देत आहे या निवडणुकीत शबाना खान यांनी शहरातील प्रत्येक वार्ड मधे जाऊन कॉन्ग्रेस प्रचार व महिला संवाद दौरा केला आहे या वेळी सौ तबस्सुम सय्यद,सौ मीरा मगरे,सौ सविता भागवत,सौ धाड़ें, कु भक्ति लांडगे,कु अर्चना, सौ शिरीन शेख,रेहाना सिद्दी,सौ शीतल फुले तसेच समस्त महिला नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होत्या.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🤚✋🤚✋🤚✋🤚✋🤚✋🤚

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED