*काँग्रेस विजयी मिशन 2019*
हिंगोली लोकसभा:- *महाआघडी काँग्रेस उमेदवार सुभाषरावजी वानखेड़े यांच्या प्रचारार्थ सम्पूर्ण लोकसभेत कार्यकर्ते ताकतीने काम करत असुन उमरखेड शहरात रोज घर घर काँग्रेस अभियान महिला काँग्रेस द्वारा अध्यक्षा शबाना खान यांच्या सोबत राबविन्यात येत आहे आज ही हिंगोली लोकसभेतिल उमरखेड़ नगर परिषद प्रभाग क्र3 व 1  तातार शाह वार्ड,शाहीन नगर येथे "हर बुथ मज़बूत महिला और यूथ"काँग्रेस महिला संवाद दौरा करण्यात आला काँग्रेस च्या "हम निभायेंगे" मधील वचनाच्या सत्यते बद्दल जनतेला माहिती देण्यात आली व काँग्रेस सत्तेत आल्यावर महिलांना,युवकाना,सर्व सामान्य जनतेला,शेतकरीला,सर्वाना न्याय योजने अंतर्गत न्याय मिळवून देण्याचे कार्य कसे केले जाईल असे समजविन्यात आले या वेळी महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ शबाना खान,सौ राखी मगरे,सौ सविता भागवत,सौ संगीता घाडगे,सौ धाड़ें, सौ एल्हेकर,सौ सीमा शेख, सौ तबस्सुम सय्यद व आदी महिला कार्यकर्ता सोबत होत्या*.
🤚✋🤚✋🤚✋🤚✋🤚✋🤚
"हर बुथ मजबुत महीला और यूथ"

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED