"हर बुथ मजबुत महीला और यूथ"
*उमरखेड:-(हिंगोली लोकसभा)महिला काँग्रेस कमेटी उमरखेड़ शहर द्वारा सुरु असलेले कांग्रेस विजयी मिशन 2019 संवाद प्रचार दौरा आज उमरखेड़ येथील जुम्मा मस्जिद वार्ड व अहबाब कॉलोनी येथे घरो घरी जाऊन काँग्रेस च्या पंजा या निशानी समोरिल बटन दाबुन काँग्रेस उमेदवार सुभाषरावजी वानखेड़े यांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले महिला काँग्रेस टीम अध्यक्षा शबाना खान यांच्या सोबत हर घर काँग्रेस घर घर काँग्रेस विजयी चिन्ह लावत आहे या वेळी सौ राखी मगरे,सौ महेरुन शेख,सौ शमीम इस्माइल,सौ शाज़िया सय्यदा व महिला काँग्रेस पद अधिकारी सोबत होत्या.*
✋🤚✋🤚✋🤚✋🤚✋🤚

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED