राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व महाअघाडी चे अधिकृत उमेदवार श्री सुभाष बापुराव वानखेडे  यांच्या प्रचारार्थ निमित्त उमरखेड महागाव मतदारसंघाच्या फुलसावंगी येथे पदयात्रेचे आयोजन केला होता व पदयात्रा संपल्यानंतर सभेचे आयोजन या पदयात्रेत मुख्यता युवक खूप उत्साहात दिसत होते. यावेळी या सभे व पदयात्रेला माजी बांधकाम सभापती तातू देशमुख शिवाजीराव देशमुख  बाबुभाई हर्षवर्धन राठोड काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस इतर मित्र  पक्षाचे सन्माननीय अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED