**रहीम नगर येथील अल रजा मस्जिद परिसरातील नाली चे काम प्रगती पथावर  **
 उमरखेड .रहीम नगर वॉर्ड क्र.12
मागिल पाच सहा वर्षा पासून रहीम नगर येथे हकीम भाई यांच्याघरा पासुन ते अलरजा मस्जिद पासून पुढे पर्यंत नाली नसल्यामुळे रहीम नगर येथिल नागरिकांना त्रास सहन करावे लागत होत,
ही बाब एम आयएम नगर सेवक जलील कुरेशी यांचा लक्षात आलीअसता त्यांनी  पावसाळा  येण्याआधी  कामसुरू केले 
**रहीम नगर येथील नागरिकांमध्ये उत्साहाचे  वातावरण व एम आय एम नगर सेवक जलील कुरेशी  व अन्सार भाई  प्रतिनिधी यांचे आभार व्यक्त केली. तर एम आय एम उमरखेड व न.पा बांधकाम विभाग यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे**

🖋मूख्य सपादक🎤
शेख तहेसिन

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED