🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑🚑
🌹 *रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा*🌹
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

        *उमरखेड तालुक्यातील रुग्णांना अत्यावश्यक वैद्यकीय सेवा जलद गतीने प्राप्त होण्यासाठी मा. ना. रामदासजी आठवले साहेब यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत व मा श्री महेंद्र भाऊ मानकर (जिल्हाध्यक्ष, रि. पा. ई. यवतमाळ.) यांच्या अथक प्रयत्नातून एक अत्याधुनिक उपकरणासह सुसज्ज वातानुकूलित रुग्णवाहिका उद्देश सोशल फाउंडेशन उमरखेड या स्वयं सेवी संघटनेस सुपुर्द करण्यात येत आहे.*
       *तरी या लोकार्पण सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.*

🔶 *कार्यक्रमाचे उदघाटक* 🔶
💥 *मा श्री उत्तमराव इंगळे (माजी आमदार उमरखेड. )*

💥 *मा. श्री महेंद्र भाऊ मानकर (जिल्हाध्यक्ष रि. पा. ई.तथा अध्यक्ष रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी दिग्रस )*

🔶 *प्रमुख उपस्थिती* 🔶

♦ *मा. श्री राजेंद्र नजरधने (आमदार, उमरखेड विधानसभा )*
♦ *मा. श्री प्रकाश पाटील देवसरकर (माजी आमदार, उमरखेड. )*
♦ *मा. श्री. नामदेव ससाणे (नगराध्यक्ष,न. पा. उमरखेड. )*
♦ *मा. श्री. नितीन भुतडा (स्वीकृत नगरसेवक न. पा. उमरखेड. )*
♦ *मा. श्री राजाभाऊ खामनेकर (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना )*
♦ *मा. श्री विलास सावतकर (उमरखेड तालुका अध्यक्ष रि. पा. ई.)*
♦ *मा. ऍड श्री बळीराम मुटकुळे (तालुका अध्यक्ष शिवसेना.)*
♦ *मा. श्री महेश काळेश्वरकर (शहर अध्यक्ष भा. ज. पा. उमरखेड )*
♦ *मा. श्री प्रशांत पत्तेवार (शहर अध्यक्ष शिवसेना)*
♦ *मा. श्री. कैलासभाऊ कदम(शिवसेना नेते, उमरखेड)*
♦ *मा डॉ. श्री गजानन येलूरे (अध्यक्ष डॉक्टर अससोसिएशन उमरखेड )*
♦ *मा. श्री मझहर उल्ला खान (जेष्ठ समाज सेवक )*

🔴 *दि. 16/06/2019*
🔴 *वार :- रविवार*
🔴 *वेळ :- दुपारी 4:00*
🔴 *स्थळ :-नगर परिषद सभागृह, उमरखेड.*

🔶 *विनीत* 🔶

🔺 *सिद्धार्थ बरडे ( विधानसभा अध्यक्ष  उमरखेड -रि. पा.ई.)*

🔺 *दीपक ठाकरे (अध्यक्ष, उद्देश सोशल फाउंडेशन, उमरखेड )*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏��(सा)संत्यनिर्मिती आज और कल
चीफ एडिटर
शेख तहेसीन
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED