(सा)संत्यनिर्मिती आज और कल
✍✍✍✍✍✍✍✍
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर* यांच्या आदेशान्वये भारिप बहुजन महासंघ व 'वंचित बहुजन आघाडी' च्या सर्व घटक पक्ष-संघटनांच्या वतीने 'घंटानाद आंदोलन' करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल आणि कलेक्टर अॉफिसवर करण्याचे आदेश दिले. त्याचाच भाग म्हणून उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी अॉफिसवर 'EVM हटवा, संविधान वाचवा' नारा देऊन आंदोलन करण्यात आले. झोपीचे सोंग घेणाऱ्या निवडणूक आयोग आणि सरकारला जाब विचारण्यात आला.

उपस्थित**  : **वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सज्जाद खान भारिप बहुजन महासंघ ता,अध्यक्ष ऍड मुनेश्वर,अर्जुन बर्डे,डोंगळे,रिपब्लिकन सेने पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तात्या हनवते वंचित बहुजन आघाडी ता,उपाध्यक्ष शिवाजी देवसारकर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पद अधिकारी उपस्थित होते**
✍✍✍✍✍✍✍✍
प्रतिनिधि
सय्यद खाजा

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED