उमरखेड महागाव विधानसभा निर्धारक नगर परिषद माजी स्वीकृत सदस्य पुसद अर्बन बँक चे संचालक इंडियन गॅस एजेंसी संचालक माननीय अविनाश नंदकिशोर अग्रवाल उर्फ गोपाल भाऊ यांचा आज वाढदिवस सतत नेहमी हसमुख स्वभाव तरुनाना नेहमी प्रेरणा देणारे राजकारणात सक्रिय राहणारे वेळो वेळी गरजु लोकांच्या मदतीला धवणारे कुशल नेतृत्व गोपाल सेठ यांना वाढदिवसाच्या पत्रकार संघटना व नागरिक तर्फे मनस्वी शुभेच्छ्या देण्यात आल्या
💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED