(सा)
सत्यनिर्मिती आज और कल आज दि.17/07/2019 रोजी

 उमरखेड येथे काँग्रेस पक्षाच्या वतिने उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात खालील मागण्या शासनाकडे करण्यात आल्या.शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ करावे पीकविमा देण्यात यावा.दुष्काळ जाहीर करावा व,दुबार पेरणी साठी पँकेज द्यावे पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव कमी करावे गॅस चे भाव कमी करावे  बेरोजगाराला रोजगार द्यावा तसेच उमरखेड महागाव तालुक्यात 400 पेक्षा जास्त शिक्षक कमि असल्या बाबत  असे उप विभागीय अधिकारी उमरखेड यांना निवेदन देन्यात आले,सदर मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलन करू असा ईशारा काँग्रेस पक्षाच्या वतीनेदेण्यात आला या वेळी,माजी आ.विजयराव खडसे साहेब,तातुभाऊ देशमुख मा.बाधकाम सभापती,रमेश चव्हाण,मा अध्यक्ष जिल्हा परीषद,दत्तराव शिन्दे तालुका काँग्रेस अध्यक्ष,इम्रान पठाण अध्यक्ष युवक काँग्रेस विधानसभा,रक्षाताई माने अध्यक्ष तालुका काँग्रेस महीला,प्रेमराव वानखेडे विधानसभा समन्वयक,फटीग साहेब सेवादल अध्यक्ष,प्रेम हनवते सर,रामराव गायकवाड,कविता पोपुलवार,मिनाक्षीताई सावळकर,सलिम भाई मनियार अध्यक्ष अल्पसंख्याक शहर,डाँ.विठ्ठल चव्हाण,बालाजी आगलावे प.स.सदस्य,कल्यानराव राणे,सोनु खतिब,गनेश बेले,राहुल वानखेडे,अरविन्द माने,जोशी ताई,विरू खंदारे,दामु आडे,अदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकरते उपस्थित होते,
🖋🖋🖋🖋🖋🖋🖋🖋
           मूख्य संपादक
          शेख तहेसीन

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED