उमरखेड महागाव तालुक्यातील कर्तव्यदक्ष महिला प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांनी माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष माननीय अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्यासोबत उमरखेड महागाव मतदार संघातील कामाबाबत चर्चा करून आपण केलेल्या कामाचा व भरलेल्या फार्मचे निवेदन दिले सोबतच विरोधी पक्षनेते सन्माननीय वेटेटिवार साहेब सोबत होते त्याना हि म्हणणे ऐकून घेतले मा विरोधिपक्ष नेता यांच्या बंगल्यावर भेट घेण्यात आली

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED