आज दि. ०४/०८/२०१९ ला चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमेटी तर्फे *,*  चंद्रपूर लोकसभेचे लोकप्रिय *खासदार बाळूभाऊ धानोरकर* तसेच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते ना. *विजयभाऊ वडेट्टीवार* यांचा सत्कार समारंभ व जिल्हा महिला काँग्रेस मेळाव्याचे  आयोजन स्नेहबंध सभागृह, उर्जानगर वसाहत, चंद्रपूर याठिकाणी आयोजीत करण्यात आले होते.
          या कार्यक्रमात चारुलताताई टोकस  अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमेटी, अतुलभाऊ लोंढे प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, प्रकाशभाऊ देवतळे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, राजनीताई हजारे , रामुजी तिवारी माजी स्थायी समिती अध्यक्ष म. न. पा. चंद्रपूर विनोदजी दत्तात्रय, शिल्पाताई बोडखे, शिल्पाताई जवादे, अश्विनीताई खोब्रागडे,  चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका महिला अध्यक्षा,   इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
👏👏👏👏👏👏👏👏
मूख्य संपादक शेख तहेसीन

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED