*🌺मा. आमदार निलय नाईक यांच्या हस्ते मौ. पाळुवाडी येथे आज १३ लक्ष रु किमतीच्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न🌺*

आज *पुसद विधानसभा अंतर्गत सेलु सर्कल मधे* पाळुवाडी या गावी *रस्त्याचे भूमिपूजन, उपस्थितांना मार्गदर्शन आणि वृक्षारोपण आमदार निलय नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले,* 
       *याप्रसंगी गटविकास अधिकारी गवई साहेब, विस्तार अधिकारी चव्हाण साहेब, माजी सरपंच नंदूभाऊ उर्फ आनंदराव काळे, अमोल पाटील , राहुल खंदारे,  सरपंच विजय मस्के उपसरपंच गणेश भुरके अुपस्थित होते*        तसेच गावातिल साहेबराव भडंगे, उकंडराव भुरके, भिमराव भुरके,  उनकेश्वर भिसे, मारोतराव मस्के, शेख दाऊद, रामराव ढाले, सुरेश मस्के, रंगराव भडंगे, कैलास भडंगे, विजय वाळके, उत्तम राठोड, प्रकाश राठोड, उत्तम पवार, विजय मारकड, संजय मस्के, पिंटू नरोटे, गणेश भडंगे, केशव भडंगे, सुरेश भडंगे.
*सूत्रसंचलन देसाई सर* यांनी केले तर
 *कार्यक्रमाचे यशस्वी व्यवस्थापन सचिव संजय हिंगाडे यांनी केले*
  या प्रंसगी गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED