यवतमाळ येथे कॉंग्रेस पक्ष कार्यलयात मुलाखती आटोपल्यानंतर ज्येष्ट  नेते मा. माणिकराव ठाकरे साहेब यांची इच्छूक उमेदवार प्रेम हनवते सर यांनी सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले  .सोबत उमरखेड शहर सेवादल अध्यक्ष विरेंद्र खंदारे , कॉंग्रेसचे सन्मानिय पदाधिकारी सुभाषराव पाटील मुटकुळे , अवधूतराव चव्हाण .

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED