*उमरखेड महागाव मतदार संघाच्या इच्छुक उमेदवार प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांनी महागाव येथील व्यक्तीसोबत साधला   संवाद तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून काँग्रेस पक्षाची भूमिका समजून सांगितले पक्षाने जर मला जबाबदारी दिली तर ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने  मि पार  पाडणार  व या वेळेस पक्षानि महिला उमेदवार दिल्या तर ति निवडुन येणार , अशि अपेक्षा व्यक्त केलि   या वेळी विविध सामाजिक कार्यकर्ते व पस्थित होते
 💐💐💐💐💐💐💐💐
(सा)सत्यनिर्मिती आज और कल
चे मूख्य संपादक शेख तहेसीन उपसतीत होते ✒

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED