आखीर कब मीलेगा घरकुल।।।

प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गतघरकुलाचे हाप्ते त्वरित खात्यात टाकण्यासाठी ,भगतसिंग मिञमंडळा च्यावतीने निवेदन!
गेल्या अनेक दिवसापासुन उमरखेड नगरितील लाभधारक नागरिकांना प्रधानमंञी आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी नगरपरिषेदेने परवानगी देऊन कामकाज सुररु करण्याचे  आदेश दिले व लाभधारकांनी घरकुल बांधकाम करण्याची सुरुवात करुन सहा महिने ऊलटुन गेले पण आद्द्यापावेतो घरकुलाचा एकही हप्ता मिळाला नसल्याने नागरिकांची दैनियआवस्था होत आहे.रहाण्यासाठी घर नाहि उघड्यावर संसार मांडावा लागला आहे,.या संदर्भात नगरपरिषदेला वारंवार सांगुनही घरकुलाचे हप्ते टाकण्यास टाळाटाळ करित आहे.त्यामुळे नागरिकांना उपोषणाची वेळ आली आहेदोन दिवसापासुन सुरु झालेले अमरण उपोषणाची शासन दखल घेईल का? या करिता भगतसिंग मिञमंडळ उमरखेडच्या वतीने उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा देउन निवेदन देण्यात आले.जर उपोषणकर्त्यांच्या मागण्या पुर्ण नाही झाल्या तर आंदोलन करणयाचा ईशारा भगतसिंग मिञमंडळानी यावेळी दिला.

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट