MAHILA CONGRESS CITY PREDIDENT KI UPOSHAN KARTA NAGRIKO SE MULAQAT!!!

उमरखेड़ शहर महिला काँग्रेस कमिटी ची घरकुल हक्काच्या हप्त्यसाठी उपोषण कर्ते यांना भेट व जाहिर पाठिम्बा।।।।।।
उमरखेड़ (शैलेश धाड़ें):-प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महिलांना घरकुल देण्याची शासनाची योजना उमरखेड़ नगर परिषद येथे फुसकी ठरली असून सहा महीने झाल्या नंतर व घरकुल चे पूर्ण काम झाल्या वरही लाभर्थयाना अद्याप शासनाचे अनुदान मिळाले नाही या बद्दल लाभार्थयानी सतत तीन महिन्या पासून नगर परिषद,उपविभागीय कार्यालय चे चकरा मारत आहे ज्या मुळे लाभार्थी स्वताच्या घराचा स्वप्न घेऊन नातेवाईककड़ूंन मित्रा कडून कर्ज़ घेऊन घर बांधली आज त्यांना शासनाच हफ्ता न मिळाल्याने मानसिक व आर्थिक तनावखाली आपल जीवन जगायची वेळ आली आहे ना इलाज त्याना गांधी चौकात महात्मा गांधीजी यांच्या पुतल्या खाली आपल्या परिवारा सोबत आमरण उपोषण वर बसावे लागले आहे आज साहवा दिवस होऊन सुद्धा शासनाची झोप जागी झाली नसून मुख्याधिकारी व उवविभागिय अधिकारी यांनी उपोषण कर्त्यनची सादी भेट सुद्धा घेतली नाही या वेळी *उमरखेड़ महिला काँग्रेस कमिटी सौ शबाना खान यांनि उपोषण करत्याची भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या जाहिर पाठिम्बा दिला व मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या व लवकरात लवकर जर प्रशासनाने घरकुल पीड़ित लाभर्थ्यांची समस्या नाही सोडवली तर महिला काँग्रेस तर्फे ज़न आन्दोलनाच इशारा दिला या वेळी महिला काँग्रेस सदस्य सौ सविता भागवत,सौ सीमा धाड़ें, सौ तबस्सुम सय्यदा, कु भक्ति,फ़रज़ाना शेख,सौ समीना शेख,सौ सरिता भोसले,ताहेर शाह,इरफान पठान, तहेसिन शेख,वसीम सय्यद,जबी खान,समरान पठान व उपोषण कर्ते शेख अयूब,रमेश काले,अम्बादास लवेकर,सौ एकादशी चिपाडे,विठ्ठल कदम,गजानन मुळे, नदकिशोर फटाले व समस्त नागरिक उपस्थित होते.*
काँग्रेस का हाथ आम जनता के साथ✋✋✋✋✋✋🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED