अंतरराषट्रीय महीला दीवसा नीमीत्त माजी सैनीक पत्नी चा सत्कार##

उमरखेड येथे सत्यनिर्मिति महिला मंडळ व पोलीस प्रशासन तर्फे अंतरराष्ट्रीय महिला दिवस सम्पन्न।।।
प्राध्यापिका मीनाक्षी सावळकर यांचे महिला अधिकार विषयी मोलाचे मार्गदर्शन
उमरखेड:- (तालुका प्रतिनिधि)दर वर्षी प्रमाणे याही वर्षी उमरखेड तालुक्यात पोलीस प्रशासन व सत्यनिर्मिति महिला मंडळ द्वारा  ८ मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिति यवतमाळ येथील रविदास पुरस्कार सम्मानित समाजसेविका प्राध्यापिका मीनाक्षी पानझड़े मैडम यांनी महिलांना महत्वाचे मार्गदर्शन केले या वेळी महिला दीना निमित्त संघर्षीय  महिलांना मंडळ तर्फे साड्या भेट म्हणून देण्यात आल्या या वेळी सत्यनिर्मिति महिला मंडळ अध्यक्षा सौ शबाना खान यांनी महिला सुरक्षा बाबत आपले वक्तव्य मांडले या वेळी मंचावर  उपस्थित पोलीस निरीक्षक अनिल किंगने,तहसीलदार खंडारे, गट विकास अधिकारी सौ वाघमारे, आदर्श शिक्षक अनीस खान पठान सर यांनी महिला दिनाचे उद्देश्य सांगितले तसेच माजी सैनिकाच्या च्या पत्नी,शोभा दुधेवार, प्रेमिला ठाकरे,द्रोपदी इजलकर,किसान बाई पवार,समिला भोकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तसेच या कार्यक्रमात अनुसया भजनी मण्डल तर्फे राधा जाधव व समूह,ब्राह्मण महिला संघटनतर्फे आदर्श शिक्षिका रोहिणी एकबोटे व समूह,पतांजलि महिलातर्फे सौ जासुदा मैडम व समूह,इनरविल क्लब तर्फे शशीप्रिया महामुने व समूह,तनिष्का तर्फे सरोज देशमुख व समूह, भारतीय मानव अधिकार परिषद तर्फे डॉ वंदना पाटिल मरसुलकर सौ सभापति पुष्पा ताई चव्हाण व समूह,अखिल भारतीय ग्राहक उत्त्थान तर्फे सौ राखी मगरे रेहाना शेख,कु भक्ति लांडगे व समूह,डॉक्टर संघटन तर्फे डॉ मामिडवार मैडम डॉ जयमाला लांडे व समूह,महिला सुरक्षा दल तर्फे सौ सविता भागवत,तब्बसुम शेख,स्वाति दुधे,रेहाना सिद्दी, व समूह,वकील संघ अड़ कु मनीषा भारती व समूह,वनिता विकास मण्डल तर्फे सुनीता मैडम व समूह,महिला पत्रकार संघ तर्फे कु सविता चन्द्रे व समूह,महा मण्डल बस सेवा संघ तर्फेसिंधु ताई लाहोरे व समूह,पोलीस पाटिल संघतर्फे संध्या पवार व समूह ,पटवारी संघ,सौ अरुणा राठौड़,निधि भूतड़ा,मनीषा कालेश्वरकर, शमीम इस्माइल,नगमा शेख,सुलोचना राठौड़,सुरेखा रत्नपारखी,सिमा धाड़ें,सारिका भोसले, सौ फुलोरे,गोरी मैडम,शिला ताई कदम,अरुणा जाधव,आशाताई देवसरकर व शेकडो सर्व धर्मीय महिला नागरिकानी भाग घेतला कार्यकर्माची सुरुवात सौ संगीता भोयर यांच्या गीतांने झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानी ए पी आय सौ इंगोले मैडम होते व कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ सीमा खंदारे मैडमनी केले तर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे आभार प्रकट पो.सहाय्यक निरीक्षक इंगोले यांनी केले या वेळी पूर्ण पोलीस प्रशासन,तहसील प्रशासन, प स.प्रशासन सत्यनिर्मिति महिला मंडळच्या सर्व पद अधिकारी कर्मचारी व सदस्यां नागरिक उपस्थित होते.




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED