आज दि.07/03/2019 रोजी करंजखेड ते हिवरा ता.महागाव येथे मा.श्री.खाजदार राजिवभाऊ सातव यांच्या प्रेत्नाने जिल्हा निओजन समिती निधि मधुन 19 लाख रूपयाचे रस्त्यांचे भुमि पुजन मा.श्री.माजी आमदार विजयराव खडसे साहेब,सिताराम ठाकरे साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी तालुका काँग्रेस,शिवाजीराव देशमुख अध्यक्ष महागाव तालुका काँग्रेस यांच्या हस्ते पुजा व कुदाल मारून भुमि पुजन करन्यात आले,व संदीप भाऊ ठाकरे उपसभापती महागाव यांच्या हस्ते फित कापण्यात आली व इम्रान पठाण अध्यक्ष युवक काँग्रेस उमरखेड विधानसभा,यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले,या वेळी अरून पाटील जिल्हा काँग्रेस सरचिटनिस,गजानन काबळे साहेब महागाव पंचायत समिती सभापती,किशनराव वानखेडे साहेब,स्वपनिल नाईक,हर्षवर्धन राठोड महागाव तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस,व करंजथेड येथिल सरपंच सर्व सदस्य अदी मान्यवर पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते
सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ च्या माहुर तालुका समितीचे गठन।। कर्याल्याचे उद्घटान तथा फलक अनावरण सोहळा सम्पन्न।। वडसा पडसा शाखा कार्यालयाचे ग्रा प येथे शुभारंभ।।।। उमरखेड़:माहुर तीर्थ क्षेत्र(ता. प्र.):-महिलांना न्याय मिळवून देने,महिलांच्या हक्कासाठी नेहमी त्यांचा साथ देणारी,महिलांना शिक्षित व संगठित करुण समाजात त्याना स्वताच्या पायावर उभे करण्यासाठी संघर्ष करणारी जेथे महिलांवर अत्याचार होते त्या महिलेला हिम्मतिचा हाथ देणारी,बेटी पढ़ाओ भविष्य बचाओ मिशनला जन सामान्य पर्यन्त पोचविनारी,महिलांना निशुल्क शिलाई कोर्स ब्यूटी पार्लर कोर्स कराटे क्लासेस कुकिंग क्लासेस, शिकवून स्वावलंबी बंविनारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील सत्यनिर्मिति महिला मंडळ उमरखेड़ या महिला संघटनेची नांदेड़ जिल्ह्यात दूसरी शाखा स्थापन करण्यात आली माहुर तालुक्यात सत्यनिर्मिति महिला मंडळ च्या कार्यालय चे उद्घाटन माहुर शहर नगर पंचायत नगराध्यक्षा कु शीतल जाधव मैडम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच फलक अनावरण सोहळा नगर उपाध्यक्षा सौ अश्विनी तुपडाळए मैडम यानी केले सत्यनिर्मिति महिला मंडळ मागील बारा वर्षा पासून यवतम...
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें