*"फक्त काँग्रेस फक्त काँग्रेस"*
जुम्मा मस्जिद वार्ड व तातार शाह वार्ड मध्य फक्त कांग्रेस
हिंगोली लोकसभा(उमरखेड़):- *आज उमरखेड येथील वार्ड सरदार पटेल वार्ड,काज़ी पूरा,शाहीन नगर,मुर्तुज़ा नगर, जुम्मा मस्जिद वार्ड,डॉ ज़ाकिर हुसेन वार्ड,आज़ाद वार्ड मध्ये काँग्रेस प्रत्याशी सुभाषरावजी वानखेड़े यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प प्रचार रैली काढण्यात आली डोर टू डोर मतदाता यांना काँग्रेस च्या पंजा या निशानी समोर बटन दाबविन्याच्या व काँग्रेस पक्षाच्या विचारांची जाणीव जनतेला देण्यात आली या वेळी काँग्रेस शहर अध्यक्ष नंदकिशोरजी अग्रवाल,अल्पसंख्यक शहर अध्यक्ष सलीम मनिहार,जिल्हा उपाध्यक्ष तालिब भाई, अल्पसंख्यक प्रदेश उपाध्यक्ष शाहदत भाई, सय्यद तजम्मुल,हाजी सत्तार भाई, न्यूम पायलट,ताहेर शेख,सकलैन अहमद,शहज़ाद लाला, लाहेवार काका,बालू अन्ना, हनीफ ठेकेदार, अंजारअली शाह,अ गनी शाह,विकार खतीब,मोहसिन पठान,दादा खतीब,सुलेमान गुरु,सलीम शाह तसेच समस्त पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते सोबत होते*.
🤚✋🤚✋🤚✋🤚✋🤚✋

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED