मंत्री मा.खा.गुलाम नबी आझाद यांची उमरखेड येथे जाहीर सभा.....

 राष्ट्रीय काँग्रेस व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष बापुराव वानखेडे यांच्या प्रचारार्थ उमरखेड येथे  भव्य जाहीर सभा माजी केंद्रीय मंत्री मा.खा गुलाम नबी आझाद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. उमरखेड जाहीर सभेमध्ये विविध नेतेमंडळींनी मोलाचा मार्गदर्शन केलं व या भाजप सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडण्याचा काम केला या सभेत उमेदवार सुभाष बापुराव वानखेडे यांनी भाजप-सेना सरकारवर जनता कशी नाराज आहे त्यावर सविस्तर असे लोकांचा मार्गदर्शन केलं बोलताना ते अल्पसंख्याक समाजाचा कसा विकास करता येईल यावर त्यांना विशेष लक्ष देऊन असे आश्वासन दिले
 पंधरा लाखाचा विषय बेरोजगारी शेतकऱ्यांचे मुद्दे महिलांचचेमुद्दे बेरोजगार युवकांना हाताला काम नाही असे असंख्य मुद्द्यावर सरकारला घेरले. माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांनी मुलाचा मार्गदर्शन व संबोधित करताना राष्ट्रीय स्तरावर विविध मुद्द्यांवर बोलताना ते म्हणाले  गरीब, कष्टकरी ,दलित, अल्पसंख्याक, तरुण, महिला, विद्यार्थी, छोटे व्यापारी यांच्या अस्तित्वाची लढाई आहे गुलाब नबी आझाद यांना अल्पसंख्याक समाजाला आवाहन केलं 2019 ची निवडणूक नुसताच निवडणूक नसून भारत देशाच्या भविष्याची लढाई आहे विशेषतः अल्पसंख्याक समाजाने  मतदान करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. केवळ आश्वासनांचे गाजर दाखविणार्यांना साथ द्यायची की आपला हात बळकट करत भविष्य घडवायचं
 असा थेट सवाल मतदारांना केला व गुलाम नबी आझाद यांनी सुभाष बापुराव वानखेडे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचा लोकांना आवाहन केलं या सभेत विधानपरिषदेचे आमदार वजाहत मिर्झा, आमदार ख्वाजा बेग  ,नंदकिशोर अग्रवाल, रामदेवसरकर, तातू देशमुख ,माजी आमदार विजयराव खडसे , प्रेम हनवते, शाहदत भाई, इमरान पठान,गोपाल सेठ अग्रवाल,अंजार अली शाह,तहेसिन भाई, शबाना खान,राखी मगरे,सविता भागवत,तब्बसुम सय्यद,राष्ट्रवादीचे राजू भैय्या जयस्वाल व इतर पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED