पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णाल्य मध्ये गरीब रुग्णाचे हाल होत आहे.कोणतेही डॉक्टर त्यांच्या कामाच्या वेळेत ग्रामीण रुग्णालयात हजर राहत नसुन ते स्वताच्या खाजगी दवाखान्यात बसुन गोरगरीब रुग्णाचे होत असलेल्या छळाचा तमाशा उधळ्या डोळ्याने बगुन शासनाची फसवणूक करीत आहे. तसेच दोन दोन मुख्यमंत्री पद भुसविणारे व तिन तिन आमदार असणाऱ्या पुसद शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय मध्ये बेडशिट नाही.दवाखान्यात साफसफाई नाही. कर्मचारी वेळेत हजर राहत नाही. रुग्णांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही. पगार शासनाचा व काम स्वतःच्या  खाजगी दवाखान्यात करुन जनतेच्या जिवाशी खेळ खेळत आहे.
👏👏👏👏👏👏👏👏
(सा)सत्यनिर्मिती आज और कल
चीफ एडिटर
शेख तहेसीन
✍✍✍✍✍✍✍✍

टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

MAHAAAGHADI KI PAHELI SABHA NANDED