
*औदुम्बर नागरी सत्कार समिति तर्फे उमरखेड येथून बदल्या झालेल्या गुणवंत अधिकार्यान्चे सम्मान पत्र व समूर्ति चिन्ह देऊन स्वागत व सत्कार समारम्भ सम्पन्न।।*🏆🏅🏆🏅🏆🏅🏆🏅 उमरखेड:- *जिल्ह्यात झालेल्या शासकीय अधिकार्यांच्या बदल्या ज्या मध्ये उमरखेड शहराच्या थानेदार हनुमन्त राव गायकवाड़,तहसीलदार भगवान कांबळे, उप विभागीय पुलिस अधिकारी संजय पुंजलवार,पुलिस उप निरीक्षक शिंदे,यांचा आज औदुम्बर नागरी सत्कार समिति द्वारा भव्य नागरी सत्कार करण्यात आला मागील तीन वर्षा पासून उमरखेड तालुक्यात ह्या अधिकाऱ्यांनी जातीय स्लोखा कायम ठेवला सर्व सामान्य लोकांना न्याय दिला शहरात विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून तनाव पूर्ण असलेल्या तालुक्याला आज शांति दूत करुण सोडले आज अश्या सर्व समान्याचे गुणवंत अधिकारी साहेबांचे उमरखेड पोलीस स्टेशन येथे समूर्ति चिन्ह व सम्मान पत्र देऊन गौरवन्यात आले या वेळी औदुम्बर नागरी सत्कार समिति चे सौ शबाना खान(सत्यनिर्मिति महिला मंडळ)दीपक ठाकरे(औदुम्बर व्रक्ष संवर्धन समिति)विलासरावजी देवसरकर(पतांजलि समिति)मोहिते(शाहिद भगतसिंह मित्र मंडल)शिवाजीराव माने(पोलीस पाटिल संघटना)कोड़गिरव...