*गोपाल भाऊ अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महिलांना साड़ी चोळी भेट*💐💐 *शहर महिला काँग्रेस अध्यक्षा सौ शबाना खान व युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तालिब भाई यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन*🌹🌹 उमरखेड(ता. प्र.)पुसद अर्बन बँक संचालक,नगर परिषद स्वीकृत माजी सदस्य,इंडेन गॅस संचालक,वरिष्ठ राजनीतिज्ञ,जयेष्ठ समाजसेवक,सर्वांचे शुभचिंतक,युवकांचे प्रेरणा स्थान,उमरखेड विधानसभा निर्धारक,कोणाचे भाऊ तर कोणाचे बॉस तर कोणाचे सेठ या पदवी ने सम्बोधित जाणारे *उमरखेड शाहराचे किंग मेकर अविनाश नंदकिशोर अग्रवाल उर्फ गोपाल अग्रवाल* यांच्या वाढ दिवसा निमित्त उमरखेड येथे *महिलांना साड्या चोळी* देण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन *यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष तालिब भाई व महिला काँग्रेस शहर अध्यक्षा सौ शबाना खान* यांनी केले या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष दत्तरावजी शिंदे,किसनराव वानखेड़े,सुलेमान गुरु,बाळासाहेब चन्द्रे पाटिल,सचिन घाडगे,किशोर तिवारी,सय्यद सिकन्दर,अनवर नेता,सौ राखी मगरे, सौ सविता भागवत,सौ तब्बसुम सय्यद,रेहाना शेख,सौ सरिता भोसले,कु भक्ति लांडगे,कु सहनवी...